पंचायत समिती आजरा येथे ग्रामसेवकांची मिटींगदि.२३/४/१८रोजी पं.समिती आजरा येथे ग्रामसेवकांच्या मिटिंग मध्ये आरोग्या बद्दल माहिती देताना संग्राम संस्थेचे तालुका समन्वयक शिवाजी गुरव.
या बैठकिला गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी देखिल मार्गदर्शन केले.
Explore