उत्तूर ,ता.आजरा येथे पाणी शुध्दीकरणाविषयी मार्गदर्शन शिबीर

उत्तूर ,ता.आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तूर परिसरातील गांवातील पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाणी शुध्दीकरणाविषयी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना संग्राम संस्थेचे तालुका समन्वयक शिवाजी गुरव आणि आरोग्य कर्मचारी.

Photos :

उत्तूर ,ता.आजरा येथे पाणी शुध्दीकरणाविषयी मार्गदर्शन शिबीर